भरघोस उत्पन्नासाठी हरभरा लागवड तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन

भरघोस उत्पन्नासाठी हरभरा लागवड तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन Bio Fertilizer August 22, 2025 हरभरा हे रब्बी हंगामातील एक महत्त्वाचे कडधान्य पीक असून, याचे मानवी आहारात अनन्यसाधारण महत्त्व आहे. विशेषतः काबुली (डॉलर) हरभऱ्याला बाजारात अधिक मागणी असून त्याचे उत्पन्न आणि दर हे देशी हरभऱ्याच्या तुलनेत अधिक असतात. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्ये गेल्या काही वर्षांत काबुली हरभऱ्याची लागवड […]
