पिकांतील कॅल्शिअम व फॉस्फरसची कमतरता – लक्षणे आणि उपाय!

पिकांतील कॅल्शिअम व फॉस्फरसची कमतरता – लक्षणे आणि उपाय! Bio Fertilizer November 27, 2025 कोणत्याही पिकांच्या निरोगी वाढीसाठी पोषणद्रव्यांची योग्य उपलब्धता होणे अत्यंत महत्त्वाचे असते. विशेषतः कांदा, डाळिंब आणि द्राक्ष या पिकांना कॅल्शिअम आणि फॉस्फरसची अधिक आवश्यकता असते. ही पोषणद्रव्ये पिकांच्या पेशी वाढीस, फळांची गुणवत्ता आणि उत्पादन क्षमतेसाठी अत्यावश्यक असतात. पोषणाची कमतरता, पिकांच्या वाढीवर गंभीर […]
