केळीतील सिगाटोका रोगाचे प्रभावी नियंत्रण: सुडो व मिलॅस्टीन के कॅन बायोसिसचा शाश्वत उपाय

केळीतील सिगाटोका रोगाचे प्रभावी नियंत्रण: सुडो व मिलॅस्टीन के कॅन बायोसिसचा शाश्वत उपाय सिगाटोका नियंत्रण November 23, 2025 केळी ही जगभरातल्या फळ पिकांपैकी एक प्रमुख पिक आहे, परंतु केळी पिकावर सतत सिगाटोका / करपा सारख्या गंभीर रोगाचे संकट असते. हा बुरशीजन्य रोग पिकांच्या प्रकाशसंश्लेषणाला अडथळा आणून फळांच्या वाढीस हानी पोहोचवतो ज्यामुळे उत्पादनात ५०% पर्यंत घट […]
