Kan Biosys

भरघोस उत्पन्नासाठी हरभरा लागवड तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन

भरघोस उत्पन्नासाठी हरभरा लागवड तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन

भरघोस उत्पन्नासाठी हरभरा लागवड तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन

हरभरा हे रब्बी हंगामातील एक महत्त्वाचे कडधान्य पीक असून, याचे मानवी आहारात अनन्यसाधारण महत्त्व आहे. विशेषतः काबुली (डॉलर) हरभऱ्याला बाजारात अधिक मागणी असून त्याचे उत्पन्न आणि दर हे देशी हरभऱ्याच्या तुलनेत अधिक असतात. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्ये गेल्या काही वर्षांत काबुली हरभऱ्याची लागवड व उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे शेतकऱ्यांसाठी हे पीक फायदेशीर ठरत आहे. तांत्रिक पद्धतींचा वापर, योग्य जमिनीची निवड, रोग व कीड व्यवस्थापन आदी बाबींवर लक्ष दिल्यास हरभऱ्याचे उत्पादन निश्चितच वाढू शकते. या ब्लॉगमध्ये आपण याच तंत्रज्ञानावर सविस्तर माहिती घेणार आहोत.

योग्य जमिनीची निवड आणि पूर्वमशागत

हरभऱ्यासाठी मध्यम ते भारी चांगल्या निचऱ्याची जमीन योग्य असून, पीएच ६ ते ७.५ दरम्यान असलेली माती उत्पादनासाठी उत्तम ठरते. क्षारयुक्त, पाणथळ जमिनी टाळाव्यात. दरवर्षी एकाच जमिनीत हरभरा न घेता पीक फेरपालट (Crop Rotation) केल्यास जमीनजन्य रोगांचे प्रमाण कमी होते. एकाच प्रकारच्या तणनाशकांवर, खतांवर अवलंबून राहणे कमी होते

पूर्वमशागतीमध्ये: खोल नांगरणी, शेवटच्या कुळवणीच्या वेळी ८ किलो स्पीड कंपोस्ट वापरून चांगले कुजवलेले ५ टन शेणखत प्रति हेक्टर मिसळावे.

सुधारित वाणांची निवड आणि बियाण्याचे प्रमाण

काबुली वाणांसाठी (PDKV-2, PKV-4) या जातींची निवड करावी.

बियाण्याचे प्रमाण: १२५–१३० किलो/हेक्टर

पेरणी: बी ते बी लागवडीचे अंतर १० सेमी, पेरणीची खोलाई ५ ते ६ सेमी, दोन ओळीतील अंतर ३० सेमी अशी पेरणी करावी.

पेरणी वापशावर करणे फायदेशीर ठरते.

 बिजप्रक्रिया आणि जिवाणू संवर्धन

पेरणीपूर्वी बियाण्यांना स्फुरद विरघळविणाऱ्या जैवसहाय्यक जिवाणूंची पुढीलप्रमाणे प्रक्रिया करावी:

२५० ग्रॅम ट्रायको शिल्ड कॉम्बॅट  + २५० ग्रॅम बी:सीपेल प्रति हेक्टर

फायदे:

  • उगवणशक्ती वाढवते.
  • मुळांची संख्या वाढते.
  • जमिनीत उपलब्ध फॉस्फरसचे प्रमाण वाढवते.
  • उत्पादनात १०–१५% वाढ होते.
  • मातीची गुणवत्ता सुधारते.
  • पाण्याची गरज कमी होते.
  • रासायनिक खतांवरील खर्च कमी होतो.
  • बियाण्यामार्फत पसरणारे रोग व जमीनजन्य रोग नियंत्रणास मदत होते.

खत व्यवस्थापन

हरभऱ्याचे उत्पादन वाढवण्यासाठी खतांचे संतुलित प्रमाण महत्त्वाचे आहे:

८ किलो स्पीड कंपोस्ट वापरून चांगले कुजवलेले ५ टन शेणखत प्रति हेक्टर मिसळावे.

रासायनिक खतांचे प्रमाण (प्रति हेक्टर):

नत्र (N): २५ किलो

स्फुरद (P): ५० किलो

पालाश (K): ३० किलो

फुलोऱ्याच्या वेळी: २ मिली/प्रति लिटर ताबा + .५ मिली/प्रति लिटर व्हायटरमोन फवारणी केल्यास फुलांची संख्या, शेंगा लागण, दाण्यांचा आकार, उत्पादन आणि गुणवत्ता सुधारते.

दुसरी फवारणी १५ दिवसांनी करावी.  

 पाणी व्यवस्थापन

पेरणीपूर्वी एकदा सिंचन आवश्यक आहे.

दुसरे सिंचन: फुलोऱ्याच्या आधी आवश्यक आहे.

तिसरे सिंचन: शेंगा भरण्याच्या वेळी आवश्यक आहे.

टिप: अनावश्यक सिंचन टाळावे. पाण्याची साठवण झाल्यास त्या ठिकाणी मर रोग, मुळ कुज इत्यादी रोग येण्याची शक्यता जास्त असते.

हरभऱ्यातील रोग आणि नियंत्रण

मर रोग (Fusarium wilt)

लक्षणे: पाने सुकणे, फांद्या वाळणे

नुकसान: २५-४५% पर्यंत

नियंत्रण: बीजप्रक्रिया = २५० ग्रॅम ट्रायको शिल्ड कॉम्बॅट  + २५० ग्रॅम बी:सीपेल प्रति हेक्टर

मुळ कुज / मर रोग

लक्षणे: पाने पिवळी होतात. मुळे सडतात.

अधिक प्रादुर्भाव: २०-३०°C तापमान व ओलसर माती असल्यास रोगाची लागण वाढते.

नियंत्रण: पेरणीपूर्व मशागत + बीजप्रक्रिया.

खोड कुज / अल्टरनेरिया रोग

लक्षणे: खोडाजवळ पांढरी बुरशी व करडे चट्टे दिसतात.

नियंत्रण: २ किलो/प्रति एकर ट्रायको शिल्ड कॉम्बॅट + १ किलो/ प्रति एकर सुडो यांचा फुलोऱ्याच्या आधी व शेंगा भरण्याच्या वेळी ठिबकद्वारे किंवा पाठपाण्यातून वापर करावा.

टिप : द्रावण गाळूनच ठिबक मधून वापरावे.

घाटे अळी / रस शोषक किड नियंत्रण

नुकसान: ३०–४०% पर्यंत

पिके: कापूस, ज्वारी, मका, टोमॅटो, इ.

सर्वात आवडते पीक: हरभरा

नियंत्रण : पीक फेरपालट, खोल नांगरणी, कामगंध सापळे (१०-१२/हेक्टर), पक्षी बसण्यासाठी काठ्या/मचान लावावे.

५ ग्रॅम/प्रति लिटर ब्रीगेड बी + १ मिली/प्रति लिटर सिलिकॉन स्टिकरची फवारणी फुलोऱ्याच्या आधी व शेंगा भरतांना करावी.

दुसरी फवारणी १०-१५ दिवसांनी करावी.

हरभरा लागवडीसाठी योग्य जमीन, प्रगत तंत्रज्ञान, रोग व किडींचे नियंत्रण, सुधारित वाण व शास्त्रीय पद्धतींचा वापर केल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ होऊ शकते. विशेषतः काबुली हरभऱ्याला बाजारात चांगला दर मिळत असल्यामुळे, ही लागवड शेतकऱ्यांसाठी अधिक फायदेशीर ठरते.

शेतकऱ्यांच्या सेवेत सदैव तत्पर… खेती कि जान… कॅन बायोसिस…

अधिक माहितीसाठी संपर्क : +91 8484006806, 8484006196

This will close in 0 seconds

This will close in 0 seconds

This will close in 0 seconds

Brochure Download
Marathi Click Here
Hindi Click Here
English Click Here

This will close in 0 seconds

Brochure Download
Marathi Click Here
Hindi Click Here
English Click Here

This will close in 0 seconds

Brochure Download
Marathi Click Here
Hindi Click Here
English Click Here

This will close in 0 seconds

Brochure Download
Marathi Click Here
English Click Here

This will close in 0 seconds

Brochure Download
Marathi Click Here
English Click Here

This will close in 0 seconds

Brochure Download
Marathi Click Here
Hindi Click Here
English Click Here

This will close in 0 seconds

 

Brochure Download
Marathi Click Here
Hindi Click Here

This will close in 0 seconds

 

Brochure Download
Marathi Click Here
Hindi Click Here

This will close in 0 seconds

 

Brochure Download
Marathi Click Here

This will close in 0 seconds

 

Brochure Download
Marathi Click Here

This will close in 0 seconds

 

Brochure Download
Marathi Click Here

This will close in 0 seconds

 

Brochure Download
Marathi Click Here

This will close in 0 seconds

 

Brochure Download
Marathi Click Here
English Click Here

This will close in 0 seconds

 

Brochure Download
Marathi Click Here

This will close in 0 seconds

 

Brochure Download
Marathi Click Here

This will close in 0 seconds

 

Brochure Download
English Click Here

This will close in 0 seconds

 

Brochure Download
Marathi Click Here
Hindi Click Here
English Click Here

This will close in 0 seconds

 

Brochure Download
Hindi Click Here
English Click Here

This will close in 0 seconds

 

Brochure Download
English Click Here
Marathi Click Here
Hindi Click Here

This will close in 0 seconds

 

Brochure Download
English Click Here
Marathi Click Here

This will close in 0 seconds

 

Brochure Download
English Click Here
Marathi Click Here
Hindi Click Here

This will close in 0 seconds

 

Brochure Download
English Click Here
Hindi Click Here

This will close in 0 seconds

 

Brochure Download
Marathi Click Here
Hindi Click Here

This will close in 0 seconds

 

Brochure Download
Marathi Click Here
Hindi Click Here

This will close in 0 seconds

 

 

Brochure Download
Marathi Click Here

This will close in 0 seconds

 

 

Brochure Download
Marathi Click Here

This will close in 0 seconds

This will close in 0 seconds

Enquire Now