अकोले (जि.अहमदनगर) तालुक्यातील डोंगरगाव द्राक्ष बागेसाठी प्रसिद्ध आहे. गावातील श्री. महेंद्र एकनाथ हासे गेल्या चार वर्षांपासून द्राक्ष शेती करत आहेत. निर्यातक्षम द्राक्षांच्या निर्मितीसाठी पहील्या वर्षापासूनच हासेंनी कॅन बायोसिसची उत्पादने वापरण्याचा निर्णय घेतला. द्राक्षाच्या कीड-रोग व्यवस्थापनासाठी त्यांनी कॅन बायोसिसचे सुडो व मिलॅस्टिन जमिनीतून ड्रेंचींगद्वारे दिले. सुडो व मिलॅस्टिनच्या वापराने डाऊनी, करपा व पावडरी सारख्या कीड-रोगांची यंदा लागणच झाली नसल्याचा अनुभव हासे यांना आला आहे.

जोमदार व लवचीक घडाच्या निर्मितीसाठी त्यांनी ताबा व व्हायटरमोन नावाच्या उत्पादनांचा वापर केला. ताबा व व्हायटरमोनमुळे द्राक्ष घडांचे प्रखर सुर्य किरणांपासून संरक्षण होत असल्याचे हासे यांनी स्पष्ट केले आहे.

कॅन बायोसिसच्या ताबा नावाच्या उत्पादनामुळे द्राक्ष काड्यांची परिपक्वता वाढली. द्राक्ष मण्यांची फुगवण क्षमता सुद्धा वाढल्याचे हासे यांचे म्हणने आहे. टीबी-2 मुळे द्राक्षांचा गोडवा वाढल्याचे निरिक्षण हासेंनी नोंदवले आहे. टीबी -2 च्या वापराने द्राक्षांना आकर्षक रंग प्राप्त झाला.

कॅन बायोसिसच्या उत्पादनांचा असा केला वापर

सुडो व मिलॅस्टिन

➤ छाटणीच्या 5 दिवस आगोदर 1 कि. ग्रॅ. सुडो व मिलॅस्टिन-के 500 मिली ड्रीपद्वारे सोडण्यात आले. 
➤ छाटणीनंतर 5,15,25 व 35 व्या दिवशी 1 कि. ग्रॅ. सुडो व मिलॅस्टिन-के 500 मिली ड्रीपद्वारे सोडण्यात आले.

टीबी-2

➤ द्राक्षांच्या सेटींग नंतर , टीबी2 फर्टीडोस 200 मिली प्रती एकर विद्राव्य खतांसोबत मिसळून आठवड्याच्या अंतराने 5 वेळा बेरी डेव्हलपमेंट स्टेजमध्ये ड्रीपद्वारे देण्यात आले.

ताबा

➤ उकड्या व बुरशीजन्य रोगांची लागण होवू नये यासाठी ताबाचा स्प्रे करण्यात आला. 
-----------------------------------------------------------------------------------

रेसिड्यु फ्री द्राक्षांची 113 रु/प्रती किलो दराने विक्री

कॅन बायोसिसच्या विविध उत्पादनांमुळे रेसिड्यु फ्री द्राक्षांची निर्मिती होते. यंदा द्राक्षांचा गोडवा वाढला असून आकर्षक रंग सुद्धा प्राप्त झाला आहे. त्यामुळे द्राक्षांची 113 रुपये दराने जागेवरच विक्री झाली. व्यापार्यांनी रेसिड्यु फ्री द्राक्षांची जागेवरच खरेदी केली याचे सारे श्रेय कॅन बायोसिसला जाते.

श्री. महेंद्र एकनाथ हासे
मु.पो डोंगरगाव, ता. अकोले . जि. अहमदनगर 
मो.क्र : 9284271885

Share this post on: