कॅन बायोसिसच्या टीबी- 2 मुळे पेरुचा आकार वाढला

बारामती तालुक्यातील श्री. प्रदीप पोपटराव पोंदुकले यांचा अनुभव

बारामती (जि.पुणे) तालुक्यातील शिरवली गाव पेरु लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. गावातील श्री. प्रदीप पोपटराव पोंदुकले प्रगतशील पेरु उत्पादक शेतकरी आहेत. त्यांनी दीड एकरावर पेरुची लागवड केली आहे. पेरु संरक्षणासाठी त्यांनी कॅन बायोसिसच्या टीबी - 2 नावाच्या मिश्र जिवाणू खताचा वापर केला. टीबी- 2 नावाच्या मिश्र जिवाणू खतामुळे पेरुचा आकार वाढल्याचा अनुभव पोंदुकले यांना आला आहे. पेरुचा रंग सुद्धा आकर्षक झाला व गुणवत्ता वाढली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

उपलबद्ध दीड एकर क्षेत्रापैकी 12 आर क्षेत्रावरील पेरुची सध्या काढणी सुरु आहे. मागच्या वर्षी 12 आर क्षेत्रातून उत्पादन खर्च वगळता 12 हजार रुपये नफा पोंदुकले यांना मिळाला होता. यंदा उत्पादन खर्च वगळता 50 हजार रुपयांपर्यंत नफा होणार असल्याचे पोंदुकले यांचे म्हणने आहे. होणार्या नफ्याचे सारे श्रेय त्यांनी कॅन बायोसिसला दिले आहे.

कॅन बायोसिसची उत्पादने वापरण्याचे प्रमाण

➤ टीबी -2 : 200 मिली एकरी 5 वेळा 7 दिवसांच्या अंतराने.

कॅन बायासिसच्या उत्पादनांचा पेरुवर झालेला परिणाम

टीबी - 2

➤ जमिनीत पडून राहिलेले फॉस्फेट उपलबद्ध करुन देते. त्यामुळे फॉस्फेट खंताचा 30 टक्क्यांनी खर्च कमी झाला. 
➤ जमिनीत मातीच्या कणांना घट्ट पकडून असलेल्या पोटॅशवर क्रिया करुन पोटॅशची उपलबद्धता वाढली.
➤ पांढऱ्या मुळ्या व फुलांच्या संख्येत फॉस्फेटच्या उपलबद्धतेमुळे भरघोस वाढ झाली. 
➤ पोटॅश उपलब्ध झाल्याने फुलांचे फळांमध्ये रुपांतर होते. फळांची संख्या, आकार व वजन वाढले.

कॅन बायोसिसच्या उत्पादनांमुळे उत्पन्नात वाढ होते
पेरु लागवडीचा मला 7 वर्षांचा अनुभव आहे. पेरु संरक्षणासाठी यंदा पहील्यांदाच मी कॅन बायोसिसच्या टीबी - 2 नावाच्या उत्पादनाचा वापर केला. कॅन बायोसिसच्या उत्पादनांमुळे पेरुचा उत्पादन खर्च कमी होवून नफ्यात वाढ होत असल्याचा अनुभव मला आहे. कॅन बायोसिसची उत्पादने शेतीक्षेत्रात क्रांतीकारी ठरत आहेत.

श्री. प्रदीप पोपटराव पोंदुकले
मु.पो. शिरवली, ता. बारामती. जि.पुणे
मो.क्र : 9763714899

Share this post on: